×

VIRA media's video:

@बाप माझा तु लेकुरवाळा | वारी २०२१
संकल्पना । लेखक राहुल शामराव लोखंडे निवेदक : अविनाश खिलारे । संगीत : सनी देशमुख ग्राफिक्स : विशाल जमदाडे । संकलन : राहुल लोखंडे विठुरायाची पंढरी भोळ्या भक्ताचे माहेर, तुळशी वृंदावनी उभी रखुमाई दारा बाहेर , तुझ्या भेटीचा रं लागला लळा_ बाप माझा तु विठु लेकुरवाळा , तुला बघण्या डोळे आतुरले , विठु उभा रे अठ्ठावीस युगे , कसा भेटू विठुराया मी तुला , येतो तुझ्या रे मी राऊळाला , कर कटेवरी देवा उभा , किती रूपे तुझे दिसती नभा , तु कधी कुणाचा भाऊ , तु कधी कुणाचा बाप , तु माय तु , तुच दाता कधी अनोळखी माणसात , चुकली जरी वारी , तरी चुकली ना माळ , पेटलं उभं रानं , चरणी झुकले तुझ्या आभाळ , बाप माझा तु लेकुरवाळा , येतो तुझ्या रे मी राऊळाला ,

35

0
VIRA media
Subscribers
1.7K
Total Post
77
Total Views
147.7K
Avg. Views
2.5K
View Profile
This video was published on 2021-07-21 05:03:42 GMT by @VIRA-media on Youtube. VIRA media has total 1.7K subscribers on Youtube and has a total of 77 video.This video has received 35 Likes which are lower than the average likes that VIRA media gets . @VIRA-media receives an average views of 2.5K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that VIRA media gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @VIRA media