×

aaple marathi kitchen's video: Narali Bhat Sweet Coconut Rice Jaggary coconut rice

@नारळी भात । Narali Bhat । नारळी पौर्णिमा विशेष | Sweet Coconut Rice | Jaggary coconut rice
नारळी पौर्णिमेला विशेष महत्व आहे, हा सण साजरा करण्यासाठी नारळी भात आवर्जून केला जातो. तोच पारंपरिक गुळ घातलेला नारळी भात अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपले मराठी किचन चॅनेल ला सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा custom URL: https://www.youtube.com/aaplemarathikitchen. चॅनेल च्या फेसबुक पेज ला like करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा : https://www.facebook.com/aaplemarathikitchen रेसिपी नक्की ट्राय करा आणि अभिप्राय लिहायला विसरू नका खाली कंमेंट सेक्शन मध्ये ! आम्हाला तुमच्या कंमेंट्स वाचायला खूप आवडतात. आम्हाला प्रोसाहन मिळते. असेच आम्हाला काही सूचना करायचा असतील , विडिओ टिप्स द्यायच्या असतील, विडिओ request करायचाअसतील तर नक्की कळवा. रेसिपी आवडली तर LIKE & SHARE जरूर करा ! नारळी भात साहित्य: १ वाटी तांदूळ ३ चमचे तूप ८ लवंग ३ वेलदोडे १ दालचिनीचा तुकडा १ चमचा तूप काजू ,शेंगदाणे ,मनुके ३/४ पाऊण वाटी किसलेलं नारळ ३/४ पाऊण वाटी गुळ ३-४ चमचे केशर दूध #नारळीभात #नारळीपौर्णिमेलाविशेष

20

0
aaple marathi kitchen
Subscribers
85.3K
Total Post
187
Total Views
125.8K
Avg. Views
2.5K
View Profile
This video was published on 2020-07-28 13:15:00 GMT by @aaple-marathi-kitchen on Youtube. aaple marathi kitchen has total 85.3K subscribers on Youtube and has a total of 187 video.This video has received 20 Likes which are lower than the average likes that aaple marathi kitchen gets . @aaple-marathi-kitchen receives an average views of 2.5K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that aaple marathi kitchen gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.aaple marathi kitchen #naralibhat #coconutrice #naralipaurnimaspecialrecipe नारळी #sweetrice #coconutjaggaryrice #coconutsweetrice #howtomakecoconutrice #howtomakejaggaryrice #howtomakesweetrice #नारळीभात #नारळीपौर्णिमेलाविशेष #konkanspecialrecipes has been used frequently in this Post.

Other post by @aaple marathi kitchen