×

aaple marathi kitchen's video: Quick Vegetable Biryani in Pressure Cooker

@सोप्प्या पद्धतीने फक्त ३० मिनिटात बनवा व्हेज बिर्याणी | Quick Vegetable Biryani in Pressure Cooker
#वेजबिर्याणी पारंपरिक पद्धतीने व्हेज दम बिर्याणी बनवायला खूपच वेळ लागतो. तांदूळ आणि भाज्या वेगवेगळ्या शिजवून त्याचे एकावर एक थर (LAYERS) देऊन ती बनवतात. आजच्या ह्या विडिओमध्ये मी झटपट कुकर मध्ये व्हेज बिर्याणी बनवून दाखवली आहे फक्त ३० मिनिटात खूपच चविष्ट बिर्याणी बनून तयार होते. कुकर मध्ये बनवून सुद्धा तांदूळ एकदम मोकळा मोकळा शिजलेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा. In this video I have shown process to make Quick Vegetable Biryani.Vegetable biryani is an aromatic rice dish made by cooking basmati rice with mix veggies, herbs & biryani masala. This Pressure Cooker Biryani recipe can be made with ingredients which are available in every household it takes very less time and it is very Easy and Tasty Biryani Recipe. आपले मराठी किचन चॅनेल ला सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा custom URL: https://www.youtube.com/aaplemarathikitchen. चॅनेल च्या फेसबुक पेज ला like करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा : https://www.facebook.com/aaplemarathikitchen साहित्य: १ वाटी बासमती तांदूळ १ उभा बारीक चिरलेला कांदा १ चिरलेला बटाटा ,१ चिरलेला गाजर ,५० ग्रॅम किंवा १/४ वाटी श्रावण घेवडा १ चिरलेला टमाटा,५० ग्रॅम किंवा १/४ वाटी हिरवे मटार (वाटाणे) १ तेजपत्ता, २ दालचिनी, ३ लवंग, १ चक्रीफुल ३ छोटे वेलदोडे , १ मोठा वेलदोडा १/२ चमचा जीरा चिमूटभर हिंग १ चमचा आलं लसूण पेस्ट २ हिरव्या मिरच्या ४-५ पुदिन्याची पान बारीक चिरलेली कोथांबीर २ चमचे दही १/२ चमचा लाल तिखट २ चमचे गोल्डी बिर्याणी मसाला १ १/२ चमचा मीठ २ चमचे तेल किंवा तूप रेसिपी नक्की ट्राय करा आणि अभिप्राय लिहायला विसरू नका खाली कंमेंट सेक्शन मध्ये ! आम्हाला तुमच्या कंमेंट्स वाचायला खूप आवडतात. आम्हाला प्रोसाहन मिळते. असेच आम्हाला काही सूचना करायचा असतील , विडिओ टिप्स द्यायच्या असतील, विडिओ request करायचा असतील तर नक्की कळवा. रेसिपी आवडली तर LIKE & SHARE जरूर करा ! झटपट वेजिटेबल बिर्याणी ,Quick Vegetable Biryani\ Veg Biryani In Pressure Cooker,कुकर में बनाये बेहतरीन वेज बिरयानी,veg biryani in cooker,how to make vegetable biryani recipe in cooker,वेज बिरयानी रेस्टोरेंट स्टाइल,Veg Biryani Recipe in Marathi ,व्हेज बिर्याणी,How to make Vegetable Biryani ,झटपट वेज बिर्याणी,Vegetable Biryani ,व्हेज बिर्याणी ,Veg Biryani Recipe,Simple & Quick Vegetable Biryani ,चमचमीत व्हेज बिर्याणी रेसिपी,व्हेज बिर्याणी - मराठी पाककृती,Veg Biryani - Recipe - Marathi,झटपट वेज बिर्याणी - Restaurant Style Vegetable Biryani,Biryani And Pulao Recipes In Marathi,वेजिटेबल बिर्याणी - Vegetable Biryani,व्हेज बिर्याणी, Vegetable Biryani

32

0
aaple marathi kitchen
Subscribers
85.3K
Total Post
187
Total Views
125.8K
Avg. Views
2.5K
View Profile
This video was published on 2020-06-03 10:45:01 GMT by @aaple-marathi-kitchen on Youtube. aaple marathi kitchen has total 85.3K subscribers on Youtube and has a total of 187 video.This video has received 32 Likes which are lower than the average likes that aaple marathi kitchen gets . @aaple-marathi-kitchen receives an average views of 2.5K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that aaple marathi kitchen gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.aaple marathi kitchen #vegbiryani #quickvegbiryani #goldieemasale #vegetablebiryani #वेजबिर्याणी has been used frequently in this Post.

Other post by @aaple marathi kitchen