#मन्चुरिअन #कोबीमन्चुरिअन
Veg Manchurian | वेज मंचूरियन | वेज मंचूरियन ग्रेवी बनवण्याची रेसिपी नक्की पहा
तुमचे मंचूरियन तेलात तळतांना विरघळतात? मऊ पडतात? तेलकट होतात ?
मग हा विडियो जरूर पहा, इथे आपण मंचूरियन का चुकतो आणि परफेक्ट crispy मंचूरियन कसा बनवायचा ते पाहूया.
चायनीज हा चटपटीत पदार्थ जास्त आवडीने खाल्ला जातो पण बाहेर त्यात किती रंग असतो ते कोणत्या तेलात बनवतात कुणास ठाऊक, त्यापेक्षा घरीच बनवा.
या विडियो मध्ये आपण भरपुर सार्या टिप्स पाहणार आहोत, जेणे करून तुमचे मंचूरियन पण अगदी हॉटेल मध्ये मिळतो तसेच टेस्टी होतील.
मंचूरियन बॉल्स बनवण्यासाठी साहित्य :
2 वाटी कोबी, बारीक चिरलेला
१/२ वाटी सिमला मिरची
१/२ वाटी किसलेले गाजर
१/२ वाटी श्रावण घेवडा
२ चमचे आलं लसूण हिरवीमिरची पेस्ट
१ चमचा मिरपूड १ चमचा चिरलेलं लसूण
चवीप्रमाणे मीठ १ चमचा
पाऊण वाटी मैदा १ चमचा
पाव वाटी कॉर्नफ्लोअर (मक्याचं पीठ)
तळण्यासाठी तेल
ग्रेव्हीचे साहित्य :
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली सिमला मिरची
बारीक चिरलेला कोबी
बारीक चिरलेला गाजर
१ चमचा चिरलेलं आलं
Goldiee Soya Souce
Goldiee vinegar
१-२ चमचा Goldiee Tomato ketchup
१ चमचा कॉर्नफ्लोअर
१/२ चमचा मिरपूड
१/२ चमचा मीठ
१ चमचा तेल
सजावटीसाठी कांद्याची पात
Souces you can purchase online at :
https://www.goldieeonlinestore.com/collections/sauces
आपले मराठी किचन
चॅनेल ला सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा
custom URL: https://www.youtube.com/aaplemarathikitchen.
चॅनेल च्या फेसबुक पेज ला like करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा :
https://www.facebook.com/aaplemarathikitchen
रेसिपी नक्की ट्राय करा आणि अभिप्राय लिहायला विसरू नका खाली कंमेंट सेक्शन मध्ये !
आम्हाला तुमच्या कंमेंट्स वाचायला खूप आवडतात. आम्हाला प्रोसाहन मिळते.
असेच आम्हाला काही सूचना करायचा असतील , विडिओ टिप्स द्यायच्या असतील, विडिओ request करायचाअसतील तर नक्की कळवा.
रेसिपी आवडली तर LIKE & SHARE जरूर करा !
Veg Manchurian is one of the most popular Indo Chinese style dish and is a great dish to serve with fried rice
Vegetable Manchurian recipe, Restaurant style Veg manchurian gravy recipe ,Vegetable Manchurian Recipe , Easy Manchurian recipe ,Cabbage Manchurian
#मन्चुरिअन #कोबीमन्चुरिअन #वेजमंचूरियन
#मंचूरियन
aaple marathi kitchen's video: Veg manchurian recipe
24
4