×

chawadi group's video: Start your own Business : 7272 971 971

@Start your own Business | जॉईन करा ऑनलाईन उद्योग मंथन कार्यक्रम | संपर्क : 7272 971 971
उद्योजकता निर्मितीसाठी 👨🏻‍💻 चावडीचा प्रथमच ऑनलाईन उद्योग मंथन कार्यक्रम (Online) ⭕ कुणासाठी ? ⭕ ✅ज्याला स्वतःचा उद्योग सुरू करायचा अशा व्यक्तीसाठी. ✅बिझनेस सुरू करण्याची इच्छा खूप आहे पण कोणता सुरू करावा ? या कन्फ्युजन मध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तींसाठी. ✅ ज्यांना आपल्या भागामध्ये कोणता उद्योग सुरू करावा हे समजत नाही त्यांच्यासाठी ✅ज्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कोणता व्यवसाय सुरू करावा कोणत्या व्यवसायाला स्कोप व डिमांड आहे याबद्दल माहिती हवी आहे अशा प्रत्येकासाठी. ⭕ काय माहिती मिळणार?⭕ ✅ तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या उद्योग सुरू करू शकता ✅ तुमच्या भागात नक्की कोणत्या व्यवसायाला चांगली वाव मिळू शकते. ✅ तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस कोणता असू शकतो. ✅ बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स कसा उभा करावा, गव्हर्मेंट स्किम कशा मिळवाव्यात. ✅ आपल्या बिजनेसचे आपल्या प्रॉडक्टचे मार्केटिंग कसे करावे याची माहिती. ✅ बिझनेस सुरू करताना मला जमेल ना ? मी करू शकेन का ?अशी जर भीती वाटत असेल तर नक्की हा कार्यक्रम अटेंड करा.. झूम ॲपद्वारे मीटिंग असल्याने तुम्हाला घरबसल्या तुमच्या फॅमिली सोबत, पार्टनर सोबत, महिला बचत गटांसोबत, शेतकरी गटांसोबत, ही सर्व माहिती मिळवता येईल. 💰 फी 1250/- 🔰 नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा Call - 7272971971

11

0
chawadi group
Subscribers
389K
Total Post
1K
Total Views
692.7K
Avg. Views
6.3K
View Profile
This video was published on 2024-03-02 15:00:02 GMT by @chawadi-group on Youtube. chawadi group has total 389K subscribers on Youtube and has a total of 1K video.This video has received 11 Likes which are lower than the average likes that chawadi group gets . @chawadi-group receives an average views of 6.3K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that chawadi group gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @chawadi group