×

swapnil chalke's video:

@एकदा चिंगीने पावसाला विचारलं । पावसाळी कविता । स्वप्निल चाळके
poem on mansoon "एकदा चिंगीने पावसाला विचारलं" कवी आणि सादरीकर : स्वप्निल चाळके एकदा चिंगीने पावसाला विचारलं...! तू Immature आहेस का ? Technically जरा Inexperienced आहेस का? कशाला जायचं PubG खेळायला..! डळमळीत ढगांच्या डोक्यावर पाय ठेवत. इतक्या वरून कोसळल्यास तरी, शहाणपण बिलकुल येत नाही! Vagabond मुला..! नसांगता येतोस , कुठे यायचाच विसरतोस. Self Credibility चा विचारच नाही का तुला ? Forecasting वाल्यांना तर तू, चांगलच गंडवतोस. Cricket च्या Match मध्ये का गोंधळ घालतोस? cloudy cloudy sky करून मात्र, तू फटाके जाम भारी फोडतोस...! आंब्याच्या बागेत सोसाट्याचा वारा..! नारळीच्या झाडांचा डान्स नवा न्यारा..! साऱ्यांनाच कसं तू Picnic Mode वर टाकतोस. पण तू सगळीकडेच कंटाळवाणा चिखल फार करतोस. तुझा फायद्याचं सांगतेय; तू नेट Pack मार..! यायच्या आधी कॉल नको ; साधा Text तरी धाड..! एकदा चिंगीने पावसाला विचारलं…! Other video links: The world ends | T.S. Eliot poem होय जगाचा सर्वनाश! स्वप्निल चाळके https://youtu.be/A1EfR7WAUgI मराठी प्रेम कविता | Swapnil Chalke | पाडगांवकर, कुसुमाग्रज https://youtu.be/jw7aBhkavm0 गजल सम्राट सुरेश भट । एल्गार । सादरीकरण:स्वप्निल चाळके https://youtu.be/iXYh7uZluWY

25

17
swapnil chalke
Subscribers
857
Total Post
39
Total Views
4.5K
Avg. Views
371.3
View Profile
This video was published on 2020-08-30 09:18:49 GMT by @swapnil-chalke on Youtube. swapnil chalke has total 857 subscribers on Youtube and has a total of 39 video.This video has received 25 Likes which are lower than the average likes that swapnil chalke gets . @swapnil-chalke receives an average views of 371.3 per video on Youtube.This video has received 17 comments which are higher than the average comments that swapnil chalke gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.swapnil chalke #SwapnilChalkepoems एकदा has been used frequently in this Post.

Other post by @swapnil chalke