×

गावरान- एक खरी चव ! - Gavran's video: They Hardworkers but Happier than rich people - Gavran ek khari chav village cooking channel

@They Hardworkers but Happier than rich people - Gavran ek khari chav , village cooking channel
रात्री मुकादमाचा फोन आला आजी उद्या काय पण हुवूदे उद्या उसात टोळी घालायची म्हणजे घालायची , कष्ट म्हणजे या लोकांच्या डाव्या हाताचा मळ आम्ही रानात पोहचायच्या आत ही मंडळी तिथं हजर ५-६ बायका , ७-८ पुरुष मंडळी आणि २ तान्ही लेकरं ३-४ १५ च्या आतली पोरंपोरी , प्रत्येकाच्या हातात कोयता , आणि १ टायमच जेवण होईल इतकं जेवणाचं गाठोलं , बघता बघता २ एकराचा उसाचा या लोकांनी पार बुकना पाडला , सपा सपा करत बघता बघता ऊस संपला पण , बायका पण काय कमी नव्हत्या पुरुष्यांच्या बरोबरीनं करत होत्या आणि काम करत मधेच तान्ह बाळ रडायला लागलं कि दूध पाजून यायच्या , ऊस तोडून खोपट्यात गेल्यावर धुणीभांडी करायचं जेवण बनवायचं किती ते कष्ट , आजीनं पोरांची चौकशी करायला चालू केली त्यात ५-६ पोरंपोरी अशी सापडली कि ती काम करून शिकत होती ,आजी ला मनातून लय वाईट वाटलं आजीनं दाजी ला हाक मारून गावात धाडलं आणि ७-८ डझन वह्या घेऊन यायला सांगितलं प्रत्येकाला १-१ डझन वह्या देऊन सांगितलं कि शाळा शिका आणि पुढच्या वर्षी ऊस तोडायला येऊ नका ,आणि याच्यासाठी काहीतरी झणझणीत करायचं ठरवलं तर पाव्हणं दर वर्षी ऊस तोडायला येणाऱ्या लोकांसाठी आम्ही जेवण देतो यावर्षी पण अशीच मेजवानी दिली , धन्यवाद follow us on facebook page - https://www.facebook.com/gavranekkharichav 乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione

2K

371
गावरान- एक खरी चव ! - Gavran
Subscribers
854K
Total Post
359
Total Views
99M
Avg. Views
651K
View Profile
This video was published on 2021-02-05 10:27:15 GMT by @%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8--%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B5-!---Gavran on Youtube. गावरान- एक खरी चव ! - Gavran has total 854K subscribers on Youtube and has a total of 359 video.This video has received 2K Likes which are lower than the average likes that गावरान- एक खरी चव ! - Gavran gets . @%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8--%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B5-!---Gavran receives an average views of 651K per video on Youtube.This video has received 371 comments which are lower than the average comments that गावरान- एक खरी चव ! - Gavran gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.गावरान- एक खरी चव ! - Gavran #gavranekkharichav #villagecooking #traditionalfood follow has been used frequently in this Post.

Other post by @%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8 %E0%A4%8F%E0%A4%95 %E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80 %E0%A4%9A%E0%A4%B5 ! Gavran